मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता; कोकणासह ‘या’ भागांत ॲलर्ट, काय सांगतो IMDचा अंदाज?
Rain Alert In Mumbai: मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज एमआयडीने वर्तविला आहे. ठाणे, रायगड, पालघरसह आणखी काही भागांना अॅलर्ट जारी केला आहे. कसं असेल आजचं हवामान? mumbai rain new (फोटो–…