Onion Market: शेतकरी पुन्हा आक्रमक; लासलगावात कांदा लिलाव बंद, निर्यात शुल्क रद्द करण्याचे साकडे
राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने बाजार समिती प्रशासनाची धावपळ झाली. महाराष्ट्र टाइम्सlasalgaon kanda म.टा.वृत्तसेवा, निफाड: केंद्र सरकारने कांद्यावर लागू…