राज्यपाल पदाचं आमिष, पाच कोटींचा गंडा, गाडीवर ‘खासदारा’चा लोगो लावणारा संशयित कुलकर्णी अटकेत
Nashik Man conned Scientist for Governor Post : राज्यपालपद देण्यासाठी त्याने तब्बल पंधरा कोटी रुपयांचा ‘सर्व्हिस चार्ज’ मागितल्याचेही समोर आले आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयिताला दहा दिवसांची पोलिस…