Nashik-Kalyan Train: ‘नाशिक-कल्याण लोकल’ला रेड सिग्नल, घाटाची रुंदी कमी; तांत्रिक अडचणींमुळे लोकल सेवा अशक्य
Nashik-Kalyan Local Train: नाशिकरोड ते कल्याण दरम्यान दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर नियमित लोकल सेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्ष केली जात आहे. पण तांत्रिक कारणे देऊन…