Nashik-Bengaluru Flights : नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अचानक थांबा, प्रवाशांसह पर्यटन-उद्योग क्षेत्राला जबरदस्त फटका; कारण काय?
Nashik-Bengaluru Flight Service Cancelled : नाशिक-बेंगळुरू विमानसेवा रद्द करण्यात आली असून यामुळे पर्यटनासह, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : ‘इंडिगो’ने विमान वाहतुकीतील गोंधळ दूर करण्यासाठी…