भाजीपाला विक्रीच्या कामाला पूर्णविराम, ६५ वर्षीय आजींचा पुण्यातील अपघातात दुर्दैवी मृत्यू
Pune-Nashik Highway Accident: देबूबाई टाकळकर या गेल्या २० वर्षापासून भाजीपाला नारायणगाव येथे विकण्यासाठी जात होत्या. एवढ्या वयात देखील त्या शेतात काम करत असत. संपूर्ण आयुष्य शेतात गेले. मात्र आज त्यांच्या…