साहेबासाठी शाखाप्रमुखाचं जीवाचं रान, पण नियतीकडून घात; सच्च्या कार्यकर्त्यासाठी मंत्री योगेश कदम हळहळले
दापोली तालुक्यातील ताडील गावातील शिवसेना शाखाप्रमुख नैलेश चंद्रकांत चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री…