Nagpur News: यंदा राजकीय नेत्यांचे बडगे हरवले, पण सामाजिक प्रश्नांवर प्रहार; निळ्या ड्रमची सर्वत्र चर्चा, पाकवरही हल्लाबोल
नागपूर : नागपूरच्या ऐतिहासिक मारबत मिरवणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी राजकीय नेते, राजकीय पक्ष आणि सरकारच्या निर्णयांवर बडग्यांच्या माध्यमातून होणारे बोचरे प्रहार. त्यामुळे मिरवणुकीत यंदा कोणत्या नेत्यावर किंवा कोणत्या…