Nashik Election: ‘कसा निवडून येतो बघतोच मी…’; नाशिकच्या मिसळीपेक्षा भाजपचा राडाच जास्त झणझणीत! पक्षाच्या दोन उमेदवारांची निवडणूक कार्यालयातच हाणामारी
BJP candidate fight: नाशिकमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक: राज्यात राजकीय…