पोयसर नदी की, नाला? पावसाळ्यापूर्वीची स्थिती चिंताजनक; महापालिकेसह स्थानिकही जबाबदार
Poisar River Mumbai: मुंबईतील नद्यांची स्थिती पाहिली तर ही नालेसफाई नेमकी कुठे होत आहे, असा प्रश्न निर्माण होत असल्याची जाणीव रिव्हरमार्च या मंचाच्या माध्यमातून रविवारी मुंबई महानगरपालिकेला करून देण्यात आली.…