पार्किंगचं नो टेन्शन! मुंबई कोस्टल रोडवर आता मिळणार चार मजली भूमिगत पार्किंगची सुविधा, नवा आराखडा सादर
Mumbai News: ‘एल अँड टी’ कंपनीने नव्या आराखड्यात दोनऐवजी चार मजली भूमिगत पार्किंगचा समावेश केला असून, हा आराखडा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराकडे सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्सfour floor parking AI…