Maharashtra FDA: एफडीएला पुन्हा चपराक, उच्च न्यायालयाचे तीव्र ताशेरे, दोन प्रकरणांत नामुष्की
मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी दोन प्रकरणांत पुन्हा स्वत:वर नामुष्की ओढवून घेतली. न्यायालयाने तीव्र ताशेरे ओढल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) पाच आहार केंद्रांवरील परवाना…