Nagpur Crime: दोन तरुणांच्या हालचालीवर संशय, थांबवून गाडी तपासली अन् थर्टी फर्स्टला नागपुरात घबाड सापडलं
Nagpur Crime News: नागपुरात पोलिसांनी थर्टी फर्स्टला केलेला नाकाबंदीदरम्यान दोन तरुणांकडून तब्बल ४१ लाखांची रोकड जप्त केली आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ माजली आहे. Lipi नागपूर: नागपूर शहरातील कोतवाली…