Ring Metro Project: रिंग मेट्रो प्रकल्प ठरतोय राजकीय वादाचे कारण; एका प्रभागातच शिवसेनेत दोन गट
Ring Metro Project: ठाण्यात सध्या रिंग मेट्रो प्रकल्प हा वादाचा विषय ठरत आहे.या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विरोध होत असतानाच आता स्थानिक नागरिक देखील विरोध करत आहेत. (फोटो– महाराष्ट्र…