दोनदा कोणामुळे खासदार झालात, विसरलात का? ठाकरेंच्या शिलेदाराला भाजप महिला नेत्याने झोडपलं
Meghna Bordikar on MP Sanjay Jadhav: पुढे बोलताना त्या म्हणाल्या की या निवडणुकीत मला मागे खेचण्याचा विरोधकांनी चांगला प्रयत्न केला. मी महिला आहे, माझ्या बाबांचे वय झाले आहे, असा प्रचार…