Mumbai Bridge Closure: मुंबईतील चार पादचारी पूल बंद; गणेशोत्सव पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय
Mumbai Bridge Closure: ३१ ऑगस्टला आयआयटी मुंबईने या चारही पुलांसाठी स्वतंत्र संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : ऐन गणेशोत्सवात माटुंगा आणि मशिद बंदर स्थानकातील प्रवाशांना…