लाइक, सबस्क्राइब अन् ६१ लाखांचा फटका; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सायबर फसवणूक, घरबसल्या कमाईच्या बहाण्याने लुबाडले
Marathi Actor Cyber Fraud: एका लाइकसाठी १५० रुपये प्रमाणे ११ हजार रु. मिळाल्याने विश्वासाने ‘पेड टास्क’मध्ये लाखोंची गुंतवणूक करण्यात आली. मात्र, पैसे परत देताना वेगवेगळी कारणे पुढे करून चालढकल केली…