Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: भाऊबीजेला साडीचोळी घेऊन येतो; अमृता फडणवीसांच्या आमंत्रणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी जरांगे यांना भाऊ संबोधून भोजनाचे निमंत्रण दिले, यावर ते बोलत होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जालना : मनोज जरांगे…