लाडकी बहीण योजनेतील ऑगस्टचे पैसे कधी? बाप्पाच्या विसर्जनाआधी मिळणार खुशखबर? नवी अपडेट समोर
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता जमा न झाल्याने महिला नाराज आहेत. गणेशोत्सवातही पैसे न मिळाल्याने त्यांची प्रतीक्षा कायम आहे. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे याच…