Global Fintech Fest 2026: महाराष्ट्र देशातील पहिलं ‘टोकनाइज्ड’ राज्य बनणार; ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा
Global Fintech Fest 2026: महाराष्ट्रासह देशाची अर्थव्यवस्था सर्वाधिक विश्वासार्ह आणि लवचीक अर्थव्यवस्था म्हणून उदयास यावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : महाराष्ट्रात जमिनीच्या नोंदी अधिक…