• Wed. Jun 24th, 2026

    Maharashtra Crime News in Matathi

    • Home
    • माझ्यावर अत्याचार, 5 लाख दे, केस मागे घेते, महिलेने खंडणी मागितली, कोल्हापूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

    माझ्यावर अत्याचार, 5 लाख दे, केस मागे घेते, महिलेने खंडणी मागितली, कोल्हापूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

    कोल्हापुरात खंडणी प्रकरणाचा मोठा पर्दाफाश झाला आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यात खंडणी वसुलणाऱ्या तीन महिलांसह अल्पवयीन व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी सिनेस्टाईल या प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    You missed