Girish Mahajan | संजय राऊत आणि राहुल गांधींची एकच रास, महाजनांचा टोला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Sept 2026, 2:10 pm #girishmahajan #dishasalian #jalgaonews #gopinathmunde #aadityathackerayपालकमंत्री गिरीश महाजन जळगाव दौऱ्यावर आहेत..यावेळी त्यांनी गणरायाला पाऊस पडू दे, असं साकडं घातलंय तर दुसरीकडे विरोधकांवर टोलाही लगावलाय. पाहुया