• Sat. Jun 20th, 2026

    limited audience allowed legislative assembly

    • Home
    • लोकसभेत घडलेल्या घटनेचा परिणाम विधानसभेत; मर्यादित प्रेक्षकांना परवानगी, आमदारांना मिळणार फक्त २ पास

    लोकसभेत घडलेल्या घटनेचा परिणाम विधानसभेत; मर्यादित प्रेक्षकांना परवानगी, आमदारांना मिळणार फक्त २ पास

    Legislative Assembly Of Maharashtra: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेच्या गॅलरीतून दोन तरुणांनी उडी मारली. या घटनेचे पडसाद राज्यातील विधानसभांवर देखील दिसून येत आहेत.

    You missed