Latur Crime: भयानक! प्लॉटिंगच्या वादात संताप अनावर, तरुणावर धारदार शस्त्राने… लातुरात नेमकं काय घडलं?
Land dispute turns violent: निलंगा शहरात प्लॉटिंगच्या जमिनीवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यात जगदीश लोभे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र…