Simhastha Kumbh Mela Nashik: सिंहस्थासाठी हवा स्वतंत्र कक्ष; ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडली
Simhastha Kumbh Mela Nashik: १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे किमान दोन ते तीन वर्ष आधी नियोजन सुरू करावे लागते. सन २०१५ नंतर आता सन २०२६-२०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्यासाठीचे नियोजन…