Satara News: कोयना धरण परिसराला साडे चार तासांत भूकंपाचे पाच सौम्य धक्के; भूकंपांची तीव्रता किती?
सुधीर पाटील, सातारा : महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसराला मध्यरात्री साडे बारा ते पहाटे चार या वेळेत सौम्य भूकंपाचे तब्बल पाच धक्के बसले. या भूकपांची तीव्रता 2 ते 2.5…