• Wed. Jun 24th, 2026

    kapilganar police station

    • Home
    • आई-वडिलांचं निधन, अनाथ लेकराचा छळ, बालगृहात सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, नागपुरातील घटनेने संताप

    आई-वडिलांचं निधन, अनाथ लेकराचा छळ, बालगृहात सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, नागपुरातील घटनेने संताप

    Nagpur Crime News: नागपूर शासकीय मुलांच्या बालगृहातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोबाइलद्वारे चित्रीकरण करून पाच मुलांनी दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे.

    You missed