Ahilyanagar Crime : दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठलं, अहिल्यानगरमध्ये तानाजी बोराडेंना संपवलं; घटनेचं कारण अस्पष्ट
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काल शुक्रवारी एक भयानक घटना उघडकीस आली आहे. दुधाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 4 जणांनी संपवलं आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं…