Jalna News : फोटो काढणं पडलं महागात, पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा बुडून मृत्यू; लेकरांची बातमी ऐकताच आई-वडिलांचा हंबरडा
Jalna Water Drowning Two Student Die : जालन्यात एक धक्कादायक तसेच हृदयद्रावक घटना घडली आहे. वडारवाडी येथे दोन अल्पवयीन मुलांचा खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चार मित्र हे फोटो…