आगीची अफवा, ट्रेनमधून प्रवाशांच्या उड्या; ‘त्या’ वळणानं घात केला, प्रवास अखेरचा ठरला
Jalgaon Train Accident: ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची अफवा ११ प्रवाशांसाठी काळ ठरली. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसच्या ११ प्रवाशांचा केवळ एका अफवेमुळे बळी गेला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जळगाव: ट्रेनच्या डब्याला आग…