Pune Crime : विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे महिलेला संपवलं, पुरावा लपविण्यासाठी ब्लँकेटमध्ये गुंडाळलं; पण ‘Raviraj’ नावानं प्रकरण उलगडलं
Indapur Women Murder News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पुण्यातील इंदापूरमध्ये काही दिवसांपूर्वी महिलेची हत्या झाली होती. अखेर या हत्येचा आता उलगडा झाला आहे. इंदापूर पत्नीची…