Pune Crime: सॅकमध्ये सोनोग्राफी मशिन, पुण्यात बारावी पास तोतया डॉक्टरने हजारो महिलांची केली तपासणी, कसं फुटलं बिंग?
म.टा.प्रतिनिधी, पुणे: जिल्ह्यातील यवत परिसरातील एका तोतया डॉक्टरने गेल्या अडीच वर्षांत हजाराहून अधिक महिलांचे गर्भलिंगनिदान केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅकेटची व्याप्ती पुण्यासह सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही पसरली…