Naman Agarwal: पहाटे 1 वाजता गच्चीवर गेला, सकाळी कॅम्पसमध्ये बॉडी; मुंबईत IITच्या विद्यार्थ्यानं का उचललं टोकाचं पाऊल?
IIT Bombay Student Ends Life: मुंबईत आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. आयआयटी मुंबईच्या वसतीगृहाच्या इमारातीवरून उडी मारत एका विद्यार्थ्यांनं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळ संपूर्ण शहरात एकच खळबळ…