गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मोठी अपडेट, ६ आरोपींना जामीन मंजूर; कुटुंबीय सर्वोच्च न्यायालयात जाणार
Govind Pansare Accused grants Bail : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला १० वर्ष पूर्ण होणार आहेत. मात्र अद्याप देखील या प्रकरणातील आरोपींविरोधात सबळ पुरावे हाती लागलेले नाहीत. परिणामी खटला लवकर…