• Sat. Sep 19th, 2026

ganpati visarjan

  • Home
  • Washim News : ‘ए बाप्पा थांब ना रे…’, दोन वर्षांच्या शांभवीला रडताना पाहून तुम्हीही व्हाल भावूक, पाहा Video

Washim News : ‘ए बाप्पा थांब ना रे…’, दोन वर्षांच्या शांभवीला रडताना पाहून तुम्हीही व्हाल भावूक, पाहा Video

Washim Viral Video : वाशिममध्ये दोन वर्षांच्या शांभवी चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाप्पाला मोदक भरवलेल्या शांभवीचे प्रेम पाहून कुटुंबीय भावूक झाले. बाप्पाला निरोप देताना तिला रडू आवरलं नाही, तिला…

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडे जोगेश्वरीचं विसर्जन

Maharashtra Times•6 Sep 2025, 6:10 pm पुण्यातील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडे जोगेश्वरीचं विसर्जनश्री तांबडे जोगेश्वरी गणपतीचं 4 वाजून 10 मिनिटांनी विसर्जनहजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत बाप्पाचं विसर्जन

हे विघ्न कधी टळणार; खड्डे, विजेचे खांब आणि स्वच्छतागृहांची अव्यवस्था, गणेशभक्तांची मोठी गैरसोय

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गणेशोत्सवाआधी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवतानाच असमतोल रस्ते समतोल करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड सुरू होती. आगमन-विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवण्याची कामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश महापालिकेने संबंधित विभागाला…

मुस्लिम बांधवांनी पुण्यात दिला ‘भाईचारा’चा संदेश, एक ऑक्टोबरला ईद ए मिलादनिमित्ताने मिरवणूक

म. टा. प्रतिनिधी, पुणेएकीकडे हिंदू बांधवाच्या विघ्नहर्ता गणरायाचे विसर्जन आणि दुसरीकडे, इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांची जयंती ही येत्या २८ सप्टेंबर या एकाच दिवशी येत आहे. दोन्ही समाजाच्या वतीने…

You missed