Pune News : गणेशोत्सवात मद्यपींचा घसा कोरडा होणार, पुण्यात दारुविक्री बंदीचा निर्णय; कधी आणि कुठे नियम लागू?
Pune Ganeshotsav 2026 : याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात मद्यविक्रीबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे शहरात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे…