मुंबई पोलिसांनी उतरवले व्हीआयपींचे दिवे! दोन दिवसांत 80 वाहनांवर कारवाई, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांच्या खासगी वाहनांचा समावेश
Mumbai Traffic Police Action On Illegal Flashing Lights: पोलिसांनी खासगी वाहनांवरील दिवे उतरवतानाच त्यांच्या चालक आणि मालकांना दंड ठोठावला आहे. पोलिसांनी उतरवले व्हीआयपींचे दिवे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : महापौर रितू…