Mumbai Metro 9: पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’! दहिसर-काशीगाव मेट्रोला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, स्थानकांवर गर्दी; बाहेर पडण्यासाठी रांगा
Dahisar Kashigaon Metro: 7 एप्रिल रोजी दहिसर-काशीगाव मेट्रोते लोकार्पण झाल्यानंतर 8 एप्रिल रोजी मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. पहिल्याच दिवशी मेट्रोमध्ये सायंकाळच्या वेळी प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. (फोटो– महाराष्ट्र…