• Mon. Sep 7th, 2026

Fight over agriculture

  • Home
  • धाराशिव हादरला! शेतीच्या बांधावरून भांडण झाले, तीन तरुणांनी त्याला चौकात गाठले संपविले

धाराशिव हादरला! शेतीच्या बांधावरून भांडण झाले, तीन तरुणांनी त्याला चौकात गाठले संपविले

Dharashiv crime news : शेतीच्या बांधावरून झालेल्या भांडणाचं पर्यवसन खूनात झाल्याने धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे. येथे भाडणानंतर तीन तरुणांनी तरुणाला चौकात गाठून धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

You missed