Devendra Fadnavis: पीकसर्वेक्षण त्वरित करा; पावसाची तूट असलेल्या भागांत पंचनामे, 12 तास वीज देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश
Devendra Fadnavis: राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील पाऊस, पिकांची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यातील काही भागांत पावसाने दीर्घ काळ खंड दिल्याने…