Pune Crime: अतिशहाणपणा पुण्यातील तरुणीच्या अंगलट; PSI बनून डॉक्टरला फसवायला गेली अन् स्वत:च अडकली, एका चुकीने बिंग फुटलं
Pune Crime: ही घटना शनिवारी (सहा जून) सकाळी सुमारे दहाच्या सुमारास व्हिक्टरी थिएटरसमोरील संजीवन स्किन क्लिनिकमध्ये घडली. तोतया पीएसआय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी, पुणे: त्वचारोग तज्ज्ञांकडे लवकर नंबर मिळवण्यासाठी स्वतः…