१०० किलो वजनाचा बोकड, मानेवर अल्लाह मोहम्मद नाव, मालक म्हणतो-सव्वा कोटीला विकायचाय!
ठाणे: अंबरनाथमध्ये एक बोकडाची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी लावण्यात आलीये. या बोकडाच्या अंगावर ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ असं लिहिण्यात आलं असून त्यामुळेच या बोकडाच्या मालकानं त्याची १ कोटी १२…