ड्रग्ज म्हणजे नेमकं काय? कोणत्या अंमली पदार्थांचं सेवन अधिक? लक्षणं आणि दुष्परिणाम जाणून घ्या सविस्तर
नाशिक : ज्या पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीला गुंगी, सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना मादक किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज म्हणतात. त्यामध्ये मॉर्फिन, हेरॉइन, कोकेन, मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर यासह भांग, गांजा,…