प्रतापराव जाधवांच्या दबावामुळे ज्ञानेश्वर टाले तडीपार, माझ्याही जीवाला धोका | रविकांत तुपकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2025, 2:12 pm रविकांत तुपकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांवर गंभीर आरोप केलेत. तुपकरांचे सहकारी ज्ञानेश्वर टाले यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई…