बीडमध्ये मोठ्या हालचाली, संतोष देशमुखांचे भाऊ मोबाईल टॉवरवर चढून करणार आंदोलन
Dhananjay Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक महिना उलटून गेला आहे, तरीही आरोपींना कोणतीही कठोर शिक्षा झालेले नाही. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींना ३०२…