• Sun. Sep 6th, 2026

devendra fadnavis letter bomb

  • Home
  • भाजपच्या दबावामुळे अजित पवारांनी सहकाऱ्याला वाऱ्यावर सोडू नये; काँग्रेस नेत्याचा सल्ला

भाजपच्या दबावामुळे अजित पवारांनी सहकाऱ्याला वाऱ्यावर सोडू नये; काँग्रेस नेत्याचा सल्ला

Devendra Fadnavis: नवाब मलिक हिवाळी अधिवेशनावेळी सभागृहात सत्ताधारी गटातील बाकांवर बसले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहून मलिकांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला विरोध केला.

You missed