चिनी औषधांसाठी प्राण्यांच्या अवशेषांचा वापर; EIAच्या तपासात धक्कादायक माहिती, बिबळ्या, खवले मांजरांचे अस्तित्व धोक्यात
विजय पिंजारकर, नागपूरएकीकडे जंगलांची संपत्ती असणाऱ्या विविध प्राण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना त्यांची तस्करी थांबलेली नाही. सर्वांत जास्त तस्करी होणाऱ्या आणि ज्यांचे अस्तित्वच धोक्यात आहेत, असे बिबळ्या आणि खवले मांजर…