विद्यार्थ्यांनी भरलेली बस, पण ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुर्ला बस अपघाताची पुनरावृत्ती टळली
Kalyan News: उल्हासनगरहून विरारच्या दिशेने निघालेल्या खाजगी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता ज्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे. Lipi प्रदिप भणगे,…