संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट, आरोपीसोबत भावाचा VIDEO; आदल्यादिवशी हॉटेलात काय घडलं?
Beed Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्यादिवशीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि…