महाराष्ट्राचा विकास हाच संकल्प; भाजप स्थापनादिनी मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
Devendra Fadnavis: महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच पक्षाचा संकल्प आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. महाराष्ट्र टाइम्सfadnavis new1 मुंबई : ‘आपला भाजप आज ४५ वर्षांचा झाला असून,…